Most of respiratory diseases will be increased in ...
2022-06-08T13:55:33
read more

गुरुमाऊली चॅरिटेबल ट्रस्ट आणि सुयोग हॉस्पिटल नाशिक यांच्या सहकार्याने पिंपळगाव वडाळी भैरव येथे दिनांक २५/२/२०२२२ रोजी रात्री ८:०० ते ९:०० वाजता जनरल प्रॅक्टिसनरसाठी डॉ कैलाश राठी आणि डॉ रीना राठी यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होते. आपल्या सर्वांनी उपस्थितीसाठी धन्यवाद.
We hate spam too.